मार्केटची काळजी कोण करतो, पेनी स्टॉक 24000 टक्के धावला
14 January 2025
Created By: Kalyan Deshmukh
शेअर बाजारात यंदा पण भूंकप, हा स्टॉक थांबता थांबेना
एका वर्षात गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला 24000 टक्के परतावा
या पेनी स्टॉकचा झंझावात, एकाच वर्षात कुठल्या कुठे हा स्टॉक पोहचला
गेल्यावर्षी जानेवारीत 3.45 रुपये होती किंमत, तर या जानेवारीत 845.05 रुपये भाव
श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेडची धमाल
या कंपनीचे मार्केट कॅप 2,122 कोटी रुपये
हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?