शेअर बाजाराचे पानीपत; पण या शेअरची रॉकेट भरारी 

13 November 2024

Created By:  Kalyan Deshmukh

ओरिएंटल एरॉमॅटिक्स शेअरची मोठी उसळी

जुलै-सप्टेंबर तिमाहीत या कंपनीने जमावला मोठा नफा 

शेअरमध्ये 17 टक्के उसळी, स्टॉक आता 619 रुपयांवर

हा शेअर 52 आठवड्यातील  656 रुपयांच्या उच्चांकावर 

यावर्षी स्मॉलकॅप शेअर 42 टक्क्यांहून अधिक वधारला 

या तिमाहीत कंपनीचा महसूल 2,389 रुपयांवर पोहचला 

तर कंपनीच्या नफ्यात 6 पट वाढ, नफा 163 कोटी रुपयांवर

तर कंपनीच्या नफ्यात 6 पट वाढ, नफा 163 कोटी रुपयांवर