3 रुपयांचा शेअर 1 रुपयांवर,
आता पुन्हा तेजीचे सत्र
16 November 2024
Created By: Kalyan Deshmukh
Standard Capital Market चा स्टॉक वधारला
या फेब्रुवारी 2024 मध्ये हा स्टॉक 3.52 रुपयांवर
शेअर घसरून 0.97 रुपयांवर पोहचला
आता शेअर 1.10 रुपयांवर पोहचला, तो वाढण्याची शक्यता
गेल्यावर्षी या कंपनीला 2.31 कोटींचा तोटा झाला होता
या सप्टेंबर तिमाहीत 0.51 कोटींवर तोटा आला आहे
कंपनीने विक्रीमध्ये झेप घेतली आहे. 71.33 टक्के वाढ झाली आहे.
गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या
बालकलाकार मायरा वायकुळ आणि तिच्या लहान भावाचे फोटो चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा