पेनी स्टॉकची 4 टक्क्यांची भरारी;
किंमत 1 रूपयांपेक्षा कमी
28 March 2025
Created By: Kalyan Deshmukh
हा पेनी शेअर 53 पैशांवर आहे, पण तो मोठी झेप घेईल असा दावा
स्टँडर्ड कॅपिटल मार्केट या कंपनीने त्यांचे पंख विस्तारले आहेत
दुबईत व्यवसाय विस्तारण्याची घोषणा कंपनीने केली आहे
मध्य पूर्व आणि आफ्रिकन व्यापाऱ्यांपर्यंत पोहचण्याचे कंपनीचे प्रयत्न
या सर्व घडामोडींची माहिती कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून हा स्टॉक घसरणीवर असताना आता झेप
हा शेअरचा लेखाजोखा, गुंतवणुकीचा सल्ला नाही, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या
काव्या मारन अनेकांची क्रश; कमाई ऐकून व्हाल पाणी पाणी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा