रामदेव बाबांच्या कंपनीची चढाई, गुंतवणूकदारांची कमाईच कमाई

24  November 2024

Created By:  Kalyan Deshmukh

पतंजली आयुर्वेद कंपनीचा महसूल 23.15 टक्क्यांनी वधारला 

 Patanjali Ayurved चा महसूल 9,335.32 कोटी रुपयांवर पोहचला 

तर उत्पादनाच्या कमाईतून पतंजलीला 2,875.29 कोटी रुपये मिळाले 

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये त्यांना पाच पट, 2901.10 कोटींची कमाई झाली

शुक्रवारी पतंजली फूड्‍सच्या शेअरची किंमत 2 टक्क्यांहून अधिकने वधारली 

हा शेअर 1799.40 रुपयांवर पोहचला. तर 1790.50 रुपयांवर बंद झाला

या सप्टेंबरमध्ये हा शेअर सर्वकालीन उच्चांकावर 2030 रुपयांवर पोहचला होता

गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या