रिन्यूएबल एनर्जी सोल्यूशन कंपनी सुजलॉनच्या शेअरमध्ये शानदार तेजी.

काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअरचा भाव हळूहळू वाढत होता.

कंपनीला मोठी ऑर्डर मिळताच कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी.

एबीसी क्लीनटेक प्रायवेट लिमिटेडकडून 642  मेगावॅट पवन ऊर्जेच सुजलॉनला कॉन्ट्रॅक्ट मिळालय.

सुजलॉन आंध्र प्रदेशमध्ये हायब्रिड लॅटिस ट्यूबलर  आणि 214 पवन टरबाइन जनरेटर स्थापित करणार. 

सुजलॉनमुळे प्रदूषणरहित ग्रीन एनर्जीला बळ  मिळणार आहे.

एवरेनसोबत पहिल्या कॉन्ट्रॅक्टची घोषणा  करताना आनंद होतोय.