दिवाळीत कांदा रडवणार? दाम तर या कारणामुळे जैसे थे 

24 October 2024

Created By:  Kalyan Deshmukh

NVIDIA सोबत टाटा कम्युनिकेशन्सचा करार

आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स क्लाऊट इन्फ्रास्ट्रक्चर करणार अपग्रेड

हे वृत्त धडकताच टाटा कम्युनिकेशन्सचा शेअर गुरुवारी वधारला

Tata Communication चा शेअर 4 टक्क्यांनी उसळला 

इंट्राडेमध्ये हा शेअर आज 1840.90 रुपयांवर पोहचला 

नवीन तंत्रज्ञानासाठी टाटाचा NVIDIA सोबत करार  

या वर्षाच्या अखेरीस या दोन्ही कंपन्या एकत्रित काम सुरू करतील