1 वर्षात पैसा डबल; या कंपनीला 454 कोटींची ऑर्डर
20 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
तीर्थ गोपीकॉन या कंपनीने गुंतवणूकदारांना दिली आनंदवार्ता
इंदूर स्मार्ट सिटीसाठी सर्वाधिक बोली लावणारी ही कंपनी ठरली आहे.
कंपनीला 36 महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे.
या प्रकल्पाची किंमत 454 कोटी रुपये इतकी आहे.
शेअर 2 टक्के तेजीसह 361.90 रुपयांवर आहे.
एका वर्षात कंपनीचा शेअर 150 टक्के तेजीसह पुढे
8 एप्रिल 2024 मध्ये कंपनीचा आयपीओ उघडला गेला
हा केवळ लेखाजोखा, गुंतवणुकीचा नाही सल्ला
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा