लाडक्या लेकीचे होणार उच्च शिक्षण, सरकारकडून 70 लाखांची मदत
17 March 2024
Created By: Kalyan Deshmukh
Sukanya Samriddhi Yojana ही मुलींसाठीची खास बचत योजना
यावर्षी जानेवारी-मार्च दरम्यान योजनेतील बचतीवर 8.2 टक्के व्याज
दर तिमाहीला व्याजदर निश्चित, हा दर 9.2 ते 7.6 टक्के दरम्यान
या योजनेत मुलीच्या नावे 15 वर्षे करता येते गुंतवणूक
दरमहा 12,500 रुपये म्हणजे वार्षिक 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक
8 टक्के व्याजदर गृहीत धरल्यास 21 वर्षानंतर मुलीच्या खात्यात 70 लाख
इतक्या मोठ्या रक्कमेत तिचे उच्च शिक्षण, धुमधडाक्यात लग्न होऊ शकते.
या देशाने मिळवली आहेत सर्वाधिक 19 नोबेल पारितोषिके,
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा