कोणीच नाही स्पर्धेत; मोडले सर्व रेकॉर्ड मुकेश अंबानींनी

27 June 2024

Created By:  Kalyan Deshmukh

सलग तिसऱ्या दिवशी रिलायन्सच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र 

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये जवळपास 7 टक्के वृद्धी 

रिलायन्स शेअर रेकॉर्ड 3075 स्तरावर पोहचला 

24 जून रोजी रिलायन्सचा शेअर होता 2,882.95 रुपयांवर

एका शेअरमागे झाली 192.05 रुपयांची वाढ

कंपनीचे बाजारातील भांडवल पोहचले 20.80 लाख कोटींवर 

तीन दिवसांत मार्केट कॅम्पमध्ये 1.30 लाख कोटींची उसळी 

भाग्यश्री मोटेचा दिलखेच अंदाज, जांभळ्या ड्रेसमधील फोटो चर्चेत