Green Stock चा धमाका;  5 दिवसांत 90 टक्क्यांची मुसंडी 

2 November 2024

Created By:  Kalyan Deshmukh

सोलर सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपनीची धमाल 

शुक्रवारी मुहूर्त ट्रेडिंगवर या शेअरमध्ये दिसली मोठी तेजी 

कंपनीचा शेअर गेल्या 52 आठवड्यातील उच्चांकावर 

शुक्रवारी वारी एनर्जीच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांची उसळी 

हा शेअर शुक्रवारी 2908.85 रुपयांच्या स्तरावर पोहचला 

28 ऑक्टोबर रोजी वारी एनर्जी लिमिटेडचा शेअर बाजारात दाखल 

हा शेअर 2550 रुपयांवर सूचीबद्ध झाला 

शेअर खरेदी करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या