2024 मधील या स्टॉकने लावले चार चांद, गुंतवणूकदार मालामाल

27 December 2024

Created By:  Kalyan Deshmukh

या वर्षात गुंतवणूकदारांना मिळाला सकारात्मक परतावा

पहिल्या सहामाहीत सेन्सेक्स-निफ्टीचा 10.5 टक्क्यांचा रिटर्न 

GE Vernova T&D India शेअर 320 टक्क्यांनी वधारला

Jyoti CNC Automation ने दिला 302 टक्क्यांचा परतावा

Kfin Technologies ने यंदा 197 टक्क्यांचा रिटर्न 

Oracle Financial Services ने दिला 190 टक्क्यांचा रिटर्न

Motilal Oswal Financial Services ची 189 टक्क्यांची भरारी