मुकेश अंबानी यांचा हा वीक पॉईंट, बारीक लक्ष ठेवतात नीता अंबानी 

7 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

मुकेश अंबानी हे जगातील 11 वे श्रीमंत व्यक्ती, जवळपास 9.22 लाख कोटींची संपत्ती

श्रीमंत असले तरी त्यांचे जेवण एकदम साधे आहे. पण स्ट्रीट फूड त्यांच्या आवडीचे 

बिझनेस इनसायडरनुसार, सेवपुरी आणि चाट ही त्यांची कमजोरी आहे

त्यामुळे नीता अंबानी या त्यांच्यावर नजर ठेऊन असतात

स्वाती स्नॅक्स आणि कॅफे म्हैसूर हे त्यांचे आवडते रेस्टॉरंट आहेत

कर्ली टेल्सनुसार स्वाती स्नॅक्सचा मासिक महसूल जवळपास 4 कोटी 

कॅफे म्हैसूर 1936  मध्ये सुरु करण्यात आला आहे