परदेशी बाजारात गुंतवणूक;  करा बंपर कमाई

15 November 2024

Created By:  Kalyan Deshmukh

तुमच्याकडे फंडची कमी असेल गुंतवणुकीचा असा पर्याय

म्युचुअल फंडाच्या माध्यमातून कमी पैशात परदेशी बाजारात गुंतवणूक

आंतरराष्ट्रीय फंडात SIP अथवा मोठी रक्कम गुंतवता येईल 

एसआयपी गुंतवणुकीसाठी मर्यादा नाही, मोठ्या रक्कमेसाठी मर्यादा

SL NASDAQ 100 FOF प्रति दिवस 1 कोटीपर्यंत गुंतवणुकीचा पर्याय

S&P 500 ETF FoF मध्ये 500 रुपयांपासून गुंतवणूक पर्याय 

मोतीलाल ओसवाल  NASDAQ 100 ETF आणि NASDAQ 100 FOF मध्ये करा एसआयपी