विजय माल्याच्या मुलाने केले लंडनमध्ये लग्न, फोटो व्हायरल, दीपिका पादुकोणनंतर..

24 June 2024

Created By: Shital Munde

विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्याने लंडनमध्ये लग्न केले

सिद्धार्थने गर्लफ्रेंड जॅस्मिनसोबत लग्न केले आहे

हिंदू रितीरिवाजानुसार यांनी लग्न केले आहे

आता या लग्नाचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसत आहेत

सिद्धार्थ माल्याने इंस्टावर लग्नाचे काही खास फोटोही शेअर केले

सिद्धार्थ माल्या आणि दीपिका पादुकोण एकमेकांना डेट करत होते

अनेकदा दीपिका पादुकोण आणि सिद्धार्थ माल्या स्पॉट झाले होते