रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी यांच्यापेक्षा कधीकाळी श्रीमंत विजयपत सिंघानिया होते.
8 February 2024
रेमंड कंपनीचे संस्थापक विजयपत सिंघानिया आज बेघर आहेत.
ज्या व्यक्तीने रेमंडला घराघरात नेले, आज त्यांच्याकडे घर नाही. ते भाड्याच्या घरात राहत आहेत.
कधी प्रायव्हेट प्लेनने जाणाऱ्या सिंघानिया यांच्याकडे आज कारसुद्धा नाही.
विजयपत सिंघानिया यांनी आपली सर्व संपत्ती मुलगा गौतम सिंघानिया यांच्याकडे दिली.
गौतम सिंघानिया यांनी वडील विजयपत सिंघानिया यांना घरातून बाहेर काढले.
'कशी नशीबा न थट्टा आज मांडली'...असा प्रकार झाला आहे.
हे ही वाचा ऐश्वर्या राय हिचे पहिले प्रेम सलमान नव्हे हा प्रसिद्ध मॉडल