होऊ द्या संपत्ती कमी;  मुकेश अंबानीच ठरले भारी 

22 June 2024

Created By:  Kalyan Deshmukh

शुक्रवारी मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत घसरण 

ब्लूमबर्गनुसार, त्यांच्या संपत्तीत 1.32 अब्ज डॉलरची घट

आता मुकेश अंबानी यांची संपत्ती 111 अब्ज डॉलर 

एका वर्षात त्यांच्या संपत्तीत 14.8 अब्ज डॉलरची पडली भर

मुकेश अंबानी यांनी जेन्सन हुआंग यांना पिछाडीवर टाकले आहे

हुआंग यांच्या संपत्तीत शुक्रवारी 3.66 अब्ज डॉलरची घसरण

मुकेश अंबानी हे आता श्रीमंतांच्या यादीत 12 व्या क्रमांकावर

फुल मार्केटमध्ये अरुंधतीचं फोटोशूट, हातात...