us-market-1024x576

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना स्मॉल कॅप, मिड कॅप अन् लार्ज कॅप हे शब्द अनेक वेळा ऐकण्यास मिळतात. 

15 April 2025

Tv9-Marathi

Created By : Jitendra Zavar

share-market-54

स्मॉल कॅप, मिड कॅप अन् लार्ज कॅप काय असते, त्याबद्दल अनेकांना माहीत नसते. शेअर बाजाराची माहिती असणाऱ्यांना हे माहीत हवे. 

share-market-1-1024x576

शेअर बाजारात नोंदणी असलेल्या कंपन्यांची विभागानी तीन प्रवर्गात केली जाते. त्यात स्मॉल कॅप, मिड कॅप अन् लार्ज कॅप म्हटले जाते.

indian-money

कोणती कंपनी स्मॉल कॅप आहे कोणती लॉर्ज कॅप किंवा मिड कॅप याबद्दलची माहिती त्याच्या मार्केट कॅपिटलवरुन मिळते. 

स्मॉल कॅप कंपनीचे मार्केट कॅपिटल पाच हजार कोटी रुपयांपेक्षा कमी असते.

मिड कॅप कंपन्यांचे मार्केट कॅपिटल पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पण २० हजार कोटी रुपयांपेक्षा कमी असते. 

लॉर्ज कॅप कंपनीचे मार्केट २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यात रिलायन्स, टाटा यासारख्या कंपन्या येतात.