रिलायन्स देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. मुकेश अंबानी देशातील नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत.
25 November 2024
देशात सर्वाधिक कर देण्याच्या यादीतही रिलायन्स कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे.
रिलायन्सचे कमाई किती? या प्रश्नावर उत्तर एक लाख कोटींपेक्षा जास्त आहे.
आर्थिक वर्ष 2023- 2024 मध्ये रिलायन्सचे महसूल 10,00,122 कोटी रुपये होते.
रिलायन्सची महिन्याची कमाई काढल्यास सरासरी 83,343.5 कोटी रुपये आहे.
रिलायन्सची एका दिवसाची कमाई सरासरी 2,778.11 कोटी रुपये आहे.
प्रत्येक तासाचा विचार केल्यास मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची कमाई 115.75 कोटी रुपये आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजची प्रति मिनिट सरासरी कमाई 1.9 कोटी रुपये आहे आणि एका सेकंदाची सरासरी कमाई 3.21 लाख रुपये आहे.