टाटा ग्रुप देशातील सर्वात मोठा
उद्योग समूह आहे.
30 October 2024
जमशेदजी टाटा यांनी 1868 मध्ये टाटा कंपनी सुरु केली. त्यांनी सुरु केलेली कंपनी आज वटवृक्ष झाली आहे.
जमेशदजी टाटा यांनी एल्फिंस्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.
जेआरडी टाटा यांनी पॅरीस आणि मुंबईतील शाळेत शिक्षण घेतले. त्यांनी भारतात टाटांची विमान कंपनी सुरु केली.
दोराबजी टाटा यांनी सेंट जेवियर्स कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यांनी 1907 मध्ये टाटा स्टील सुरु केले.
रतनजी टाटा यांनी सेंट जेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी व्यवसायसोबत समाज सेवेचे मोठे काम केले.
नवल टाटा यांनी मुंबई विद्यापीठात त्यानंतर लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केले.
रतन टाटा यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चर केले. 1990 ते 2012 पर्यंत ते टाटा कंपनीचे प्रमुख होते.
नोएल टाटा यांनी इंग्लंडमधील ससेक्स विद्यापीठात शिक्षण पूर्ण केले. त्यांनी टाटा इंटरनॅशनल आणि इतर कंपन्यांमध्ये काम केले.
हे ही वाचा...
SBI च्या 50 लाखांच्या होम लोनवर एक रुपयासुद्धा लागणार नाही व्याज, असे आहे गणित