पेटीएम फास्टटॅगवर संकटांचे ढग, तुमचा पैसा अडकला का?
16 February 2024
Created By: Kalyan Deshmukh
NHAI ने अधिकृत बँकांच्या यादीतून पेटीएमला हटवले
RBI ने पेटीएम खात्यात, वॉलेट, फास्टॅगमध्ये पैसा जमा करण्यास मनाई
29 फेब्रुवारीनंतर ग्राहकांना रक्कम जमा करता येणार नाही
पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआयने मोठी कारवाई केली आहे
पेटीएम फास्टटॅगमधील तुमच्या रक्कमेचे आता काय होणार
जोपर्यंत रक्कम शिल्लक असेल तोपर्यंत फास्टटॅग वापरता येणार
पण पेटीएम फास्टटॅग वॉलेटमध्ये टॉप-अप शक्य नाही
नजर लागली तर..., काजळ लावत जा, सोनालीच्या सौंदर्याची चाहत्यांना काळजी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा