15 दिवसांनी नाही करता येणार UPI Payment, हे आहे कारण 

16 December 2023

Created By : Kalyan Deshmukh

Google Pay, PhonePe वा इतर एप वापरत असाल तर लक्ष द्या

फोनपे, गुगल पे वा अन्य एपवरुन पैसा पाठवता येणार नाही

ज्या ग्राहकांनी एक वर्षापर्यंत युपीआय आयडीवरुन व्यवहार केला नाही

अशा सर्व ग्राहकांचा युपीआय आयडी बंद करण्यात येईल

राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) याविषयीचा नियम केला आहे 

तुमचा UPI ID रद्द होऊ शकतो, त्याविषयीचे निर्देश देण्यात आले आहे

31 डिसेंबरपूर्वी KYC ची प्रक्रिया पूर्ण केल्यास युपीआय आयडी सक्रिय राहील