1 लाखाचे 50 लाख, पाचच वर्षात गुंतवणूकदार मालामाल
20 March 2025
Created By: Kalyan Deshmukh
झेन टेक्नॉलॉजीच्या शेअरने केली कमाल
पाच वर्षांत 5,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा
25 रूपयांहून 1300 रुपयांवर पोहचला शेअर
1 लाखाचे पाच वर्षांत केले 50 लाख
चार वर्षांत या शेअरमध्ये 1430 टक्क्यांची उसळी
तर गेल्या वर्षभरात 45 टक्क्यांची घेतली भरारी
हा केवळ लेखाजोखा, गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्या
कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा