बुलेटप्रूफ नाही तर 'बॉम्ब प्रूफ' आहे मुकेश अंबानी यांची नवीन कार
मुकेश अंबानी यांनी Mercedes-Benz s680 Guard ही नवीन कार घेतली आहे
या आधी मुकेश अंबानी हे मर्सिडीज-बेंज s600 Guard ही कार चालवत होते
मुकेश अंबानी यांची नवीन कार ही अनेक फीचर्स आणि लग्जरी सेडान सारखी दिसते
अंबानींच्या या कारला 4 इंच मोटे बुलेटप्रूफ ग्लास देण्यात आले आहेत
सुरक्षा फीचर्स म्हणून या कारचे वजन सगळ्या कार पेक्षा 2 टन जास्त आहे
कारचे वजन जास्त असल्यामुळे तिचे इंजिन देखील खूप पावरफुल आहे
मुकेश अंबानी यांनी नवीन घेतलेल्या मर्सिडीजची किंमत 10 कोटी रुपये आहे