प्रत्येक तासाला कमवा  5,000 रुपये, एलॉन मस्क ची जोरदार ऑफर

19 October 2024

Created By:  Kalyan Deshmukh

मस्कची कंपनी xAI ची भन्नाट ऑफर, या नोकरीसाठी मिळणार जोरदार वेतन

कंपनी AI ट्यूटरला नोकरी देत आहे. त्यासाठी 5,000 रुपये प्रति तास पगार 

कंपनीच्या आर्टिफिशिअल इंटेलिजेन्ससाठी माहिती आणि डाटा पुरवण्याचे काम करावं लागणार

LinkedIn वर कंपनीची पोस्ट, AI Teacher म्हणून नोकरीची दिली ऑफर

ट्यूटर म्हणून योग्य, गुणवत्ता पूर्ण माहिती सतत xAI ला द्यावी लागेल

टेक्निकल टीमसोबत करावे लागणार काम, अगोदर काम समजून घ्यावे लागणार 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इंग्रजी भाषेत निष्णात हवे

लग्न कधी मग?; भाग्यश्री लिमयेचे फोटो पाहून चर्चांना उधाण