epfo

EPFO सोबत काम करण्याची संधी, 65 हजार पगार, जाणून घ्या

31  जानेवारी 2025

Tv9-Marathi
epfo

नोकरीच्या शोधात असलेल्या आणि केंद्र सरकारसाठी काम करुन इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी

Epfo Head Office

EPFO कडून कंत्राटी पद्धतीने यंग प्रोफेशनल्ससाठी भरती, लेखी परीक्षा देण्याची गरज नाही

lawyers

EPFO च्या  यंग प्रोफेशनल्स प्रोग्राम अंतर्गत कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी चांगली संधी, फक्त अर्जदाराकडे कायद्याची पदवी असावी

निवड करण्यात आलेल्या तरुणांना वेगवेगळ्या न्यायालयात इपीएफओ संदर्भातील कायदेशीर बाबींचं प्रभावीरित्या मॅनेजमेंट करावं लागेल

या नोकरीसाठी उमेदवाराचं वय 32 वर्षांपेक्षा जास्त नसावं, ईपीएफओकडून दरमहा 65 हजार रुपये वेतन मिळणार

नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी EPFO च्या वेबसाईटवरुन फॉर्म डाऊनलोड करा, त्यानंतर सर्व माहिती भरुन अर्ज yp.recruitment@epfindia@gov.in वर पाठवा

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही सिलेक्शन स्क्रिनिंग प्रोसेसद्वारे होईल, यशस्वी उमेदवारांना ऑफर लेटर पाठवण्यात येईल