panvel municipal corporation - पनवेल महापालिकेच्या वतीने 377 पदांसाठी भरती प्रक्रिया

पनवेल महापालिकेच्या वतीने 377 पदांसाठी भरती प्रक्रिया 

07 December 2023

Created By : Shital Munde 

'या' घरगुती उपायांनी बरी होईल दातदुखी
panvel municipal corporation - 8,9,10,11 डिसेंबर रोजी परीक्षा महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांतील 57 परीक्षा केंद्रावर पडणार पार

8,9,10,11 डिसेंबर रोजी परीक्षा महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांतील 57 परीक्षा केंद्रावर पडणार पार

panvel municipal corporation - भरतीची सर्व प्रक्रिया टीसीएस कंपनीच्या माध्यमातून पार पडत आहे

भरतीची सर्व प्रक्रिया टीसीएस कंपनीच्या माध्यमातून पार पडत आहे 

panvel municipal corporation - पनवेल महापालिकेच्या भरती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद

पनवेल महापालिकेच्या भरती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद 

377 पदांसाठी एकुण 54 हजार 558 अर्ज 

महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची माहिती 

21 जिल्ह्यांतील 57 परीक्षा केंद्रावर परीक्षेचे नियोजन 

54 हजार 558 उमेदवार देणार परीक्षा