ऑस्टियोपोरोसिस हा एक आजार आहे ज्यामध्ये हाडे आतून कमकुवत होतात आणि आपोआप तुटू लागतात.
काजू खाणे फायदेशीर ठरू शकते आणि त्यात आढळणाऱ्या अनेक गोष्टी हाडे आतून निरोगी ठेवण्यास मदत करतात.
कॅल्शियम आणि मँगनीजने भरपूर असलेले काजू हाडांसाठी फायदेशीर आहेत.
काजूमध्ये असलेले मॅग्नेशियम हाडांच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे कारण ते हाडांमध्ये कॅल्शियम शोषण्यास मदत करते.
मँगनीज हे काजूमध्ये आढळणारे आणखी एक खनिज आहे जे तांब्यासह ऑस्टिओपोरोसिसला प्रतिबंध करण्यास मदत करू शकते.
कोलेजन आणि इलास्टिन यांच्या देखभालीमध्येही काजूमध्ये असलेले तांबे महत्त्वाची भूमिका बजावते.
जेव्हा शरीरात तांब्याची कमतरता असते तेव्हा हाडांच्या ऊती फार लवकर खराब होतात.
Carrot Benefits : पाण्याने समृद्ध गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहितीयेत का?