आचार्य चाणक्यनी निती शास्त्राता अशा माणसाच वर्णन केलय, ज्याच्यावर चुकूनही पैशांच्या बाबतीत  विश्वास ठेऊ नये. 

25th oct 2024

Created By: Dinanath Parab

अशा माणसावर पैशाच्या बाबतीत तुम्ही विश्वास ठेवला, तर तुमचं  नुकसान होऊ शकतं.

25th oct 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार पैशाची हाव असणाऱ्या माणसावर विश्वास ठेऊ नये,  तो दगा देतो. 

25th oct 2024

Created By: Dinanath Parab

पैशाची हाव असणारा माणूस पैसा मिळवण्यासाठी कुठल्याही  थराला जाऊ शकतो. 

25th oct 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यामते पैशाची हाव ठेवणारा माणूस फक्त स्वत:चा फायदा-नुकसानीचा विचार करतो.

25th oct 2024

Created By: Dinanath Parab

पैशाच्या लोभी माणसाच लक्ष्य  फक्त पैसा मिळवण हेच असतं.

25th oct 2024

Created By: Dinanath Parab

पैसा मिळवण्यासाठी ही माणसं काहीही करु शकतात. त्यामुळे त्यांच्यापासून  अंतर राखण केव्हाही चांगलं.

25th oct 2024

Created By: Dinanath Parab