फॅशन शो मेट गालामधील ईशा अंबानीच्या ड्रेस पेक्षा चॅनेल बॅगचीच चर्चा
या फोटोमध्ये ईशा काळ्या-साडीच्या सुशोभित गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत आहे
वधूच्या डिझाइनमध्ये येणारी ही बॅग चॅनेल ब्रँडची आहे
या बॅगची किंमत सुमारे 24 लाख 97 हजार 951 रुपये आहे.
ईशा अंबानीच्या मेट गाला फॅशन शोमधील या बॅगने सर्वांचे लक्ष वेधले होते
सध्या सोशल मीडियावर देखील ईशाच्या या बॅगची खूप चर्चा आहे
पहा व्हिडीओ