'द ग्रेट वॉल ऑफ चाइना'चे हे फोटो पाहिले आहेत का?
चीनची ग्रेट वॉल जगातील सात आश्चर्यांमध्ये गणली जाते. ही भिंत माती आणि दगडापासून बनलेली आहे
ही भिंत चीनच्या एका सम्राटाने बांधली नसून वेगवेगळ्या सम्राटांनी बांधली आहे
या भिंतीची लांबी 6400 किमी आहे. ही जगातील सर्वात मोठी मानवनिर्मित रचना आहे
इतकेच नाही तर ही एकमेव मानवनिर्मित रचना आहे जी अंतराळातूनही पाहता येते.
चीनची ही भिंत पूर्णपणे जोडलेली नसून अनेक ठिकाणी रिकामी आहे
काही ठिकाणी भिंतीची उंची देखील बदलते. काही ठिकाणी 9 फूट उंच आहे तर काही ठिकाणी ही भिंत 35 फूट उंच आहे.
पहा व्हिडीओ