नादच खुळा, मुंबईतील ही 5 शाकाहारी हॉटेल, चव अशी की परत परत याल

मुंबईत गुजराती आणि राजस्थान थाळीचा आनंद घेण्यासाठी महाराज भोगला भेट द्या

दिल्ली हायवे, मुंबईत बसून दिल्लीतील पदार्थांची चव घेयची असेल तर दिल्ली हायवे हे उत्तम हॉटेल आहे

माटुंग्यामधील रामानायक हॉटेलमध्ये अनेक चविष्ट आणि साऊथ इंडियन पदार्थ खाता येतात

हॉटेल शिवसागर हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत शिव सागर हे फास्ट फूडसाठी प्रसिद्ध आहे 

माटूंग्यातील रामानायक हॉटेलमध्ये साऊथ इंडियन पदार्थांची चव चाखता येते