पाकिस्तानमध्ये पहिल्या हिंदू महिलेची दिवाणी न्यायाधीशपदी नियुक्ती झाली.
दिवाणी न्यायाधीश पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा नुकताच निकाल लागला
सुमन बोदानी या पहिल्या हिंदू दिवाणी न्यायाधीश झाल्या आहेत.
सुमन बोदानी यांचे वडील डॉक्टर आहेत. या यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पाकिस्तानमध्ये हिंदूवर अत्याचार वाढले आहेत. यशाची विरळ उदाहरणे पण समोर येत आहेत.
पाकिस्तानमधील हिंदू हिरारीने शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहचत आहेत.
सुमनच नाही तर अनेक हिंदू तरुण-तरुणी आता प्रशासनाचा चेहरा ठरले आहेत.
न्यायालयीन परीक्षेत इतर दोन हिंदू मुलींनी चमकदार कामगिरी बजावली आहे.