टीम इंडियाच्या बॉलिंग कोचबाबत मोठी अपडेट, हार मानेल तो गंभीर कसला
Created By: Harish Malusare
29 july 2024
टीम इंडिया आता श्रीलंका दौऱ्यावर असून टी-20 मालिकेत २-० ने आघाडी
आता वन डे मालिका २ ऑगस्टपासून सुरू होणार आहे
या मालिकेनंतर भारतातच बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका आहे
या मालिकेआधी भारताच्या बॉलिंग कोचपदी मोर्न मॉर्केलची निवड होणार असल्याची माहिती समोर
श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी साईराज साईराज बहुतुले यांची निवड केली होती
गंभीर आणि मोर्केल आईपीएलमध्ये लखनऊसाठी एकत्र काम केलं आहे
भाजपच्या आमदार पॅरिस ऑलिम्पिकमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्त्व