आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान 28 खेळाडूंचा मोठा निर्णय

10 April 2025

Created By: Sanjay Patil

PSL 2025 स्पर्धेला 11 एप्रिलपासून सुरुवात, एकूण 6 टीम भिडणार, या स्पर्धेत आयपीएलमधील 28 खेळाडू खेळणार

इस्लामाबाद यूनायटेड टीममध्ये कॉलिन मुनरो, मॅथ्यू शॉर्ट, जेसन होल्डर, एलेक्स कॅरी, रासी वन डर डुसेचा समावेश

लाहोर कलंदर्स टीममध्ये सिकंदर रजा, डेव्हिड व्हीजे, डॅरेल मिचेल, कुसल परेरा, टॉम करन आणि सॅम बिलिंग्स

कराची किंग्स  टीमकडून वॉर्नर, टीम सायफर्ट, एडम मिल्ने, केन विलियमसन आणि मोहम्मद नबी खेळणार

मुल्तान सुलतान्स टीममध्ये डेव्हिड व्हीली, ख्रिस जॉर्डन, मायकल ब्रेसवेल, जोश लिटिल आणि शाई होपचा समावेश, रिझवान कॅप्टन

क्वेटा ग्लेडिएटर्स टीममध्ये रायली रुसो, अकील हुसैन, कायले जेमीन्सन आणि शॉन एबॉटचा समावेश

टॉम कोहलर-कॅडमोर, अल्झारी जोसेफ, ल्यूक वूड हे खेळाडू बाबरच्या नेतृत्वात पेशावर जाल्मीकडून खेळणार