विवाहित
अभिनेत्यासोबत अभिनेत्रीचा रोमान्स.
खूप झाली ट्रोल.
पाकिस्तानी अभिनेत्री
आयशा उमर
ट्रोलर्सच्या रडारवर
आहे. तिच्याबद्दल
वेगवेगळ्या कमेंट
सुरु आहेत.
आयशा एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानी अभिनेता
यासिर हुसैनसोबत
रोमँटिक झाली.
हे चित्रपटाच प्रमोशन होतं. पण आयशा युजर्सच्या निशाण्यावर आली.
काही महिन्यांपूर्वी
आयशाच नाव शोएब मलिकसोबत जोडलं
गेलं होतं.
ही ज्याच्यासोबत फोटोशूट करते, त्याचा घटस्फोट
होतो, अशी कमेंट एका
युजरने केलीय.
शोएबसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर आयशा
उमरला स्पष्टीकरण
द्याव लागलेलं.
एका नजरेत डोळ्यात
भरला दीपिका पादुकोणचा साडीमधला हा
मादक लूक