28 ऑगस्ट 2024
Created By: संजय पाटील
29 ऑगस्ट 2024
Created By: संजय पाटील
आयपीएल मेगा ऑक्शनआधी या फलंदाजाचा धमाका
आयपीएल 2025 मेगा ऑक्शनआधी अनेक फलंदाजांचा शानदार कामगिरी करुन फ्रँचायजींचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न, ज्यामुळे त्यांना भरपूर रक्कम मिळेल
अशात अभिनव मनोहर विस्फोटक बॅटिंग करुन सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतोय
अभिनव सध्या महाराजा टी 20 ट्रॉफीत खेळतोय, त्याने आतापर्यंत 10 सामन्यात सर्वाधिक 502 धावा केल्यात
अभिनवने या दरम्यान 52 सिक्स ठोकलेत, तसेच 11 चौकारांचाही समावेश
अभिनवने 6 वेळा 5 किवां त्यापेक्षा अधिक सिक्स लगावलेत, त्यापैकी 3 डावात 9-9 सिक्स ठोकलेत
कर्नाटकचा अभिनव गेल्या 3 हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळतोय, त्याला 2 कोटी 60 लाखात खरेदी केलं होतं, मात्र फार संधी मिळाली नाही
अभिनवला मेगा ऑक्शनमध्ये अशा विस्फोटक कामगिरीनंतर तगडा पैसा मिळू शकतो