मोहम्मद शमी सध्या लंडनमध्ये आहे.  तिथे त्याला  कोणातरी भेटलय?

इंजरीवर उपचार घेण्यासाठी मोहम्मद शमी  लंडनला गेलाय.

अलीकडेच शमीची पूर्व  पत्नी हसीना जहाँने  त्याला वेश्यांवरुन टार्गेट  केलं होतं.

काहींना पित्यांना आपल्या मुलीच्या मांडीवर डोक  ठेवल की शांती मिळते

काहींना वेश्येच्या मांडीवर डोक ठेवलं की समाधान मिळत असं  हसीनाने म्हटलेलं.

शमीने लंडनमधून एक  फोटो पोस्ट केलाय.  त्यात राशिद खान  सोबत दिसतोय.

इंजरीमुळे दोन्ही खेळाडू लंडनमध्ये उपचारासाठी  आले आहेत.