मोहम्मद शमीने ती पोस्ट करताच हसीन जहाँ त्याच्यावर खूप चिडली.
इतर सर्वांप्रमाणे मोहम्मद शमीने फादर्स डे च्या निमित्ताने आपल्या वडिलांसाठी एक खास पोस्ट केली.
शमीच्या वडिलांच काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्यामुळे त्याने वडिलांच्या नावाने एक भावूक पोस्ट इन्स्टावर
शेअर केली.
'तुम्ही नेहमीच माझे हिरो राहणार. तुम्हाला मिस करतो. डॅड, हॅप्पी फादर्स डे' त्यांच्यासोबतचा हॉस्पिटलमधला फोटो
शमीने शेअर केला.
त्यानंतर हसीनाने लगेच एक पोस्ट केली. त्यात शमीच
नाव न घेता त्याला बरच
काही सुनावलं.
"काही लोक किती निर्लज्ज असतात. त्यांच्यात माणुसकी आणि देवाची भीती का
नसते?" अस हसनीने तिच्या
पोस्टमध्ये म्हटलय.
"महिलाबाजी करताना वडिलांना वडिल नाही मानलं आणि वडिलांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर पोस्ट
करुन नाटक करतो" असं
हसीनाने म्हटलय.
Sara Tendulkar च्या हातातल्या बॅगेची किंमत माहिती आहे का? किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल