yashasvi jaiswal

यशस्वीला मस्ती महागात पडली असती, पण कर्णधार रहाणेने वाचवलं

28  ऑक्टोबर 2024

Created By: संजय पाटील

Tv9-Marathi
yashasvi jaiswal

टीम इंडियातून बाहेर असलेला अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेने यशस्वीबद्दल ते प्रकरण सांगितलं

yashasvi jaiswal

यशस्वीवर मॅचरेफरी 4 सामन्यांची बंदीची कारवाई करणार होते, मात्र त्याला मी वाचवलं, असं रहाणेने एका मुलाखतीत म्हटलं

yashasvi jaiswal

यशस्वीने 2022 साली दुलीप ट्रॉफीत रवी तेजाला डिवचतं साऱ्या मर्यादा ओलांडल्या होत्या

तेव्हा अजिंक्य रहाणे वेस्ट झोन संघाचा कर्णधार होता

रहाणेने यशस्वीला ताबडतोब मैदानाबाहेर पाठवलं

रहाणेने यशस्वीला बाहेर पाठवत बंदीच्या कारवाईपासून वाचवलं, तेव्हाही या प्रकरणाची चर्चा झालेली

मॅच रेफरीही या निर्णयाने हैराण होते, तसेच यशस्वीवर 4 सामन्यांची बंदीची कारवाई करणार होतो, असं रेफरीने म्हटल्याचं रहाणेने सांगितलं