हार्दिक पांड्या नाही तर शुबमन गिलशी जुळणार नातं? अनन्या पांडेच्या आईने सांगितलं की..

24  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडे यांच्याबाबत चर्चा होत होत्या. पण या निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

अनन्याची आई भावना पांडेच्या वक्तव्याने आता नव्या चर्चेला उधाण आलं आहे. शुबमन गिलचं नाव घेतल्याने सोशल मीडियावर भलतंच सुरु झालं आहे. 

अनन्या पांडेच्या आईने नेटफ्लिक्सवर शुबमन गिलमधील नेमकी कोणती गोष्ट आवडते? ते सांगितलं.

शुबमन गिलमधील क्यूटनेस सर्वात छान असल्याचं भावना पांडे यांनी सांगितलं आहे. 

अनन्या पांडेच्या आईच्या वक्तव्यानंतर आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

शुबमन गिल सध्या न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. 

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मानेच्या दुखापतीमुळे खेळला नव्हता.