सुरुवातीआधीच शेवट, वयाच्या अवघ्या 22 वर्षीच निवृत्ती, कोण आहे तो क्रिकेटर?
3 डिसेंबर 2024
क्रिकेटर सचिन आणि विराट दोघांनी प्रतिष्ठेसह पैसाही मिळवला, मात्र एका क्रिकेटर आहे जो या दोघांपेक्षा श्रीमंत आहे
मध्य प्रदेशचा माजी रणजीपटू आर्यमन बिर्ला गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत, त्याचं कारण म्हणजे त्याची सपंत्ती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्यमनचं नेटवर्थ हे 70 हजार कोटी रुपये, विराट-सचिनच्या कित्येक पट अधिक
आर्यमनने वयाच्या 22 वर्षी क्रिकेटला रामराम ठोकला, तर 2019 ला अखेरचा व्यवसायिक सामना खेळला
आर्यमनने मानसिक तणावामुळे निवृत्ती घेतली आणि 2023 साली आदित्य बिर्ला गृपसह जोडला गेला
आर्यमन उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आहे
आर्यमनने 9 फर्स्ट क्लास आणि 4 लिस्ट ए मॅचेल खेळल्या आहेत, तसेच त्याने 1 फर्स्ट क्लास शतकही केलंय
आर्यमनला 2018 मध्ये राजस्थानने आपल्या ताफ्यात घेतलेलं, मात्र त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही