कोहलीबद्दल खरी
ठरलीय प्रत्येक भविष्यवाणी.
विराट लंडनमध्ये असून
तो दुसऱ्यांदा
पिता बनलाय.
अनुष्काने 15 फेब्रुवारीला मुलाला जन्म दिला. त्याच नाव अकाय ठेवलय.
सोशल मीडियावर एक
पोस्ट व्हायरल. त्यात ज्योतिषाची विराटबद्दलची प्रत्येक भविष्यवाणी
खरी ठरलीय.
पोस्टमध्ये म्हटलय
विराटला 2024 मध्ये पुत्र
प्राप्ती होणार.
ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2027 पर्यंत विराटची वाईट फॉर्मशी झुंज सुरु राहणार, अशी भविष्यवाणी आहे.
ज्योतिषानुसार, 2027
मध्येच विराटच करीअर शिखरावर पोहोचेल.
त्यानंतर मार्च 2028 मध्ये
कोहली रिटायर होईल.
आचार्य चाणक्य म्हणतात,
'हे' महापाप माफी लायक नसतं, आयुष्यात
'ही' एक चूक टाळा