बुमराहची ऐतिहासिक कामगिरी, अशी कामगिरी करणारा पहिलाच आशियाई खेळाडू

5 जानेवारी 2025

बुमराहने बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 या कसोटी मालिकेत धमाकेदार कामगिरी केली

बुमराहने 5 कसोटी सामन्यांमध्ये 13.06 च्या सरासरीने 32 विकेट्स घेतल्या

बुमराह या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला, बुमराहला या कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं

बुमराहने यासह इतिहास घडवला, बुमराहने मोठा बहुमान मिळवला

बुमराह सेना कंट्रीतील वेगवेगळ्या 3 देशांमध्ये मॅन ऑफ द सीरिज अवॉर्ड जिंकणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला

बुमराहने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इग्लंडमध्ये मॅन ऑफ द सीरिज अवॉर्ड जिंकलाय

तसेच बुमराहने या मलिकेत 32 विकेट्स घेत एका बीजीटीत हरभजन सिंह याच्या सर्वाधिक विकेट्सच्या विक्रमाची बरोबरी केली