यशस्वी जयस्वालचा नवा अंदाज

 11  नोव्हेंबर 2024

Created By: संजय पाटील

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना, यशस्वी जयस्वाल पहिल्या तुकडीत

यशस्वीसह शुबमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदरही ऑस्ट्रेलियासाठी रवाना

यशस्वीने ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी त्याचा लूक बदलला

यशस्वी जयस्वालकडून नवी हेअरस्टाईल

फेमस हेयरस्टायलिस्ट आलिम हकीम यांनी यशस्वीला हा स्पेशल आणि नवा लूक दिला आहे

यशस्वीआधी विराट कोहलीलाही आलिम हकीमने नवा लूक दिलाय

दरम्यान टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची 22 नोव्हेंबरपासून सुरुवात, पहिला सामना पर्थमध्ये