महिला क्रिकेटरने महिलेसोबतच उरकलं लग्न

7 April 2025

Created By: Shweta Walanj

ऑस्ट्रेलियाची स्टार क्रिकेटर ऐश्ली गार्डनरने आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून  ऐश्ली एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

ऐश्लीने एका महिलेसोबत लग्न केलंय. जिच्यासोबत तिचे समलैंगिक संबंध आहेत.

27 वर्षीय एश्लीने मोनिका राइट नावाच्या मुलीसोबत लग्न केलं आहे.

मोनिका काय करते, तिचं वय किती आहे, याबद्दल काहीही कळू शकलेलं नाही.

सध्या सर्वत्र एश्ली आणि मोनिका यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे.