बांग्लादेशचा दिग्गज शाकीब अल हसन अडचणीत आहे. कानपूर टेस्ट त्याच्या करियरमधील शेवटची  मॅच असू शकते. 

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

शाकीब अल हसनवर हत्येचा आरोप  आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षा  द्यायला मनाई केलीय. 

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

शाकीब अल हसन बांग्लादेशला  परतला नाही, तर तो कुठे राहणार?

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

शाकीब अल हसनने परदेशात घर विकत घेतलय. शाकीबची बांग्लादेशात  मोठी संपत्ती आहे.

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

ढाका येथे शाकीबच आलिशान घर  आहेच. पण USA मध्ये सुद्धा त्याने घर  विकत घेतलय. 

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

शाकीबची बायको उम्मी अहमद शिशिर मुलांसह USA च्या विस्कॉन्सिनमध्ये राहते.

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

विस्कॉन्सिनमध्ये त्याने आलिशान घर विकत घेतलय, ज्याची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. ती सॉफ्टवेयर इंजिनिअर मसून तिने मॉडलिंग सुद्धा केलय.  

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab