बांगलादेशमुळे क्रिकेट टीम इंडिया पिछाडीवर
3 December 2023
Created By : Sanjay Patil
टीम इंडिया वर्ल्ड कपनंतर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार
टीम इंडिया दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळणार 2 कसोटी सामने
त्याआधी टीम इंडियाला धक्का, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी घसरण
बांगलादेशचा न्यूझीलंडवर पहिल्या कसोटीत 150 धावांनी विजय
बांगलादेश या विजयासह दुसऱ्या स्थानी, पाकिस्तान नंबर 1
टीम इंडिया दोन्ही वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्यात यशस्वी
केट शर्माचा Lion लुक, फोटो पाहून चाहते घाबरले
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा