अजित आगरकरचा रेकॉर्ड कोण ब्रेक करणार?

4 December 2023

Created By : Sanjay Patil

अजित आगरकर टीम इंडियाचे माजी गोलंदाज

अजित आगरकर यांचा आज 4 डिसेंबर रोजी 46 वा वाढदिवस

आगरकरच्या नावे टीम इंडियाकडून वनडेमध्ये वेगवान अर्धशतकाचा विक्रम

आगरकरचं  2000 मध्ये झिंबाब्वे विरुद्ध 21 बॉलमध्ये अर्धशतक

आगरकरची झिंबाव्वे विरुद्ध  7 चौकार-4 सिक्ससह 25 बॉलमध्ये 67 धावांची खेळी

आगरकरकडून कपिल देव यांचा 21 बॉलमध्ये वेगवान अर्धशतकांचा विक्रम मोडीत

आगरकरच्या नावावर वनडेत 288 आणि टेस्टमध्ये 58 विकेट्स

माझ्या लाख सजणा…, प्राजक्ता माळीची लगीनघाई की...