विराट,रोहित-पंतला रणजी ट्रॉफीत खेळण्यासाठी किती रक्कम मिळणार?

15  जानेवारी 2025

23 जानेवारीपासून रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, रोहित, विराट, पंतसारखे खेळाडू खेळण्याची शक्यता

या खेळाडूंना रणजी ट्रॉफीत खेळण्यासाठी किती मानधन मिळणार?

रिपोर्टनुसार, रोहित, पंत, यशस्वी, गिल आणि विराट हे खेळल्यास त्यांना एका दिवसासाठी 60 हजार रुपये मिळतील

थोडक्यात काय तर एका सामन्यासाठी या खेळाडूंना प्रत्येकी 3 लाख रुपये मिळतील

नियमांनुसार, 41-60 सामन्यांचा अनुभव असलेल्या खेळाडूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये असल्यास एका दिवसाचे 60 हजार रुपये मानधन

प्लेइंग ईलेव्हनचा भाग नसलेल्या खेळाडूंना 50 टक्के रक्कम

दरम्यान रणजी ट्रॉफी 2024-2025 च्या हंगामातील दुसर्‍या टप्प्याला 23 जानेवारीपासून सुरुवात होणार